‘जवान शहीद झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा, आधार मिळतो. कृतज्ञतेच्या भावनेतून अनेकजण पाठीशी उभे राहतात. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. ...
भारतीय जनता पक्ष व काँग्रेसच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर होत नसल्याने पुढील २ ते ३ दिवसांत ती जाहीर होण्याची शक्यता नाही़ गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने सोमवारी पुण्यात होणारा पश्चिम विभागीय मेळावा रद्द केला़ ...
राज्य शासनाने नुकतेच मुळशी बाजार समितीचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेल्या विलिनीकरणास श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने विरोध केला आहे. ...
एक सच्चा प्रामाणिक नेता अशी पुणेकरांच्या मनात मनोहर पर्रिकर यांच्याविषयीची प्रतिमा होती. महाराष्ट्रात त्यांच्यासारखी कोणी राजकारणी व्यक्ती बघितली नाही, या भावनेतून पुणेकरांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता. ...
गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील भोसरीतील धावडेवस्ती येथील स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. ...
लोणावळा-पुणे लोकलला नुकतीच ४२ वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत सेवमध्ये अनेक सुधारणा झाल्या. पण काही समस्या तशाच आहेत. त्या समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. ...
उजनी जलाशयात अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर पुन्हा एकदा धडक कारवाई करीत तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूर तालुक्यातील शहा, सुगाव, कांदलगाव या भागात वाळूउपसा करणाऱ्या अकरा बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उद्ध्वस्त केल्या. ...