माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं मात्र ऐनवेळी त्यांनी फोन बंद ठेवला अन् निर्णय घेतला असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ...
हाेळीच्या मुहूर्तावर मुक्तांगणमधील पेशंट आणि येथील कर्मचाऱ्यांनी आपल्यातील स्वभाव दाेष एका कागदावर लिहीले. ते सर्व कागद गाेळा करुन त्याची हाेळी करण्यात आली. ...
पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत शिवशाही बससह 10 खासगी गाड्या जळून खाक झाल्या. ...
आचारसंहितेच्या काळात एका खासगी टीव्ही वाहिनीवरील मालिकेमुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार होत आहे. ...
न-हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा बनाव करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...