जनता वसाहत येथील नीलेश वाडकर खून प्रकरणातील टोळीप्रमुख सुनील ऊर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे (वय २२, रा. घोरपडे पेठ) याच्यासह १९ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आलेला आहे. ...
मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला. ...
आज शुक्रवारी होणाऱ्या बीज सोहळ्यासाठी संस्थानातर्फे सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. संस्थानाच्या वतीने पहाटे तीनला काकडारती, चारला श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते होणार ...
वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सांभाळ न करता त्यांना घराबाहेर काढणाऱ्या दोन मुलांवर आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
इंदापूर शहरातील ग्रामीण शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे महिन्यातून शंभरापेक्षा जास्त गर्भवती महिलांची प्रसूती होते, त्यातील अनेक महिलांची शस्त्रक्रिया करावी लागते. तरी, गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील ...
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ३ महिन्यांपूर्वी लोणी काळभोर येथील चेतन ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील ३ महिला व एका अल्पवयीन मुलाला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. ...
लोणी काळभोर येथील एका इंधनमाफियाने बाणेर (पुणे) परिसरातील एका पंपचालकाला बारा हजार लिटरऐवजी फक्त तीन हजार लिटर डिझेल देण्याचा प्रयत्न केला. मात्र... ...