पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तपास अहवालात हे उघड झालं आहे. ...
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ...
वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात दोन वर्षाच्या मुलगा खेळत असताना अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या मुख्य सुत्रधाराला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. ...
पुणे - मुुंबई द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कमान बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ...
पबजी हा रात्रीच्या वेळी खेळला जाणारा गेम आहे. १०० पेक्षा जास्त मुलं हा गेम खेळू शकतात. एकमेकांचा पाठलाग करणे, हत्यारे चोरणे, बंदुकीने गोळ्या मारणे, अशा गोष्टींच्या आधारे खेळल्या जातात. ...
पुण्यामध्ये आल्यानंतर दीपकने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. त्यानंतर जेमतेम एक महिना त्याने कुंटुंबियासोबत दूरध्वनीवरुन संपर्क ठेवला. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क करणे त्याने बंद केले. ...