उत्पन वाढविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत सर्व मार्गांवरील चालक व वाहकांना दररोज किमान ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची सक्ती करण्यात आली आहे. ...
उद्या काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत होत असून यात निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात इतर प्रश्नांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते चर्चेला घेतले जाण्याची शक्य ...
दिवसा उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून रात्रीच्या प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. मात्र आयपीएल स्पर्धेतील सामने नेमके संध्याकाळी असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना व उमेदवारांना तरुण कार्यकर्ते शोधूनही मिळत नाही. ...
राजकारणात कधी कोणाची गरज भासेल हे सांगता येत नाही. याच समीकरणानुसार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्याकरिता अजित पवार यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदावनती केलेल्या बारा अधिकाऱ्यांना पुन्हा पदोन्नती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...