30 मार्च हा दिवस इडली दिन म्हणून साजरा केला जाताे. इडलीचा उगम हा साधारण इस 800 ते 1200 या काळातील आहे. या पदार्थाचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आढळून येताे. ...
स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करुन खाली उतरुन पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले. ...
हेल्मेट न घालता तुम्ही शहरात फिरत असाल, तर वाहतूक पोलिसांचा तिसरा डोळा तुमच्यावर कधी रोखला जाईल व तुमच्या नावाने कधी चलन फाडले जाईल हे सायंकाळी एसएमएस मिळाल्यावरच समजेल़. ...
काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी शनिवारी मुंबईत पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले ...
लोककलावंत सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसतर्फे पुणे लोकसभा लढण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा असताना त्यांचे नावही संभावित उमेदवारांच्या यादीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकर यांना कशी उमेदवारी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही. ...