सध्या सर्वसामान्य जनतेचे मुळ मुद्दे बाजुला ठेवण्यात येत आहे. पेट्रोल, डिजेल, गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार आहे. देशाचे पंतप्रधान एखाद्या कुटुंबावर हल्ला करतात, म्हणजे त्यांच्याकडे ठोस मुद्दे नाहीत. आम्ही कधीही कोणत्या कुटुंबावर टीका केलेली नाही, असंही ...
मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून सन 1971 पासून ते पक्षात सक्रीय आहेत. कुटुंबातील हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला. ...