मावळ येथील गोळीबारासंदर्भात माझ्या विरोधात कोणतेही संभाषण विरोधकांकडे असल्यास राजकारणातून निवृत्ती घेईल असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. ...
ज्यांचं पोट तळहातावर होतं, त्यांचा रोजगार बंद झाला. पाच वर्षांपूर्वी काही कमी जास्त असेल, पण त्यावेळी लोकांकडे रोजगार तरी होता. आता कसा रोजगार मिळवून देणार तुम्ही. ज्यांनी नवे घर घेतले, त्यांच्याकडे हप्ते भरायला पैसे नाहीच. सगळ विस्कळीत झाल्याचे उदयन ...
तिकीट मिळेल या अपेक्षेने प्रवीण गायकवाड यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. दिल्लीमधे काही दिवस मुक्कामी राहून त्यानी उमेदवारी साठी प्रयत्न केले. सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षाने चाळीस वर्ष एकनिष्ठ असलेल्या मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर ...
विद्यापीठाने आंदाेलन करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांच्या विराेधात चतुश्रुंगी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील समेट घडून आल्याचे चित्र होतं. एवढच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव यांनी गुजरात वारी देखील केली होती. परंतु, त्याच भाजपकडून मोदींच्या सभेत ...