जनतेच्या भावनांना हात घालणारे विषय घेऊन महाआघाडीच्या वतीने जाहिरात करण्यात येत आहे. युती सरकारच्या नोटबंदी, उज्ज्वला गॅस, पीक विमा आदी विषयांवरील जाहिराती सध्या टीव्हीवर अधिक दिसत आहेत. ...
२०१४ मध्ये नरेंद्र मोदींचे समर्थन करणारे राज ठाकरे सध्याचं मोदी सरकार उलथवण्यास आघाडीला मदत करून प्रायश्चित तर करत ना नाही, असा प्रश्न मनसे सैनिकांसह महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी आपण मोदींप्रमाणे द्वेशाचे नाही तर प्रेमाचे राजकारण करतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण... ...
सुजय विखे पाटील यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यांनी चार अर्ज का दाखल केले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु, सुजय यांच्या उमेदवारी अर्जानंतर त्यांच्या पत्नीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
जाहिरातीच्या एकूण खर्चात एकट्या भाजपने १.२१ कोटी रुपये गुगल जाहिरातींवर खर्च केला आहे. गुगलवरील जाहिरातीत भाजपचे प्रमाण ३२ टक्के आहे. या यादीत प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस गुगलवरील जाहिरातीच्या बाबतीत सहाव्या स्थानी आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा अभिनेता सुबोध भावे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात हा गमतीशीर किस्सा घडलाय ...