१९५६ मध्ये सुरु झालेल्या या फुलराणीचे उद्घाटन त्यावेळी पाच वर्षांच्या चिमुकलीच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हाची ती चिमुकली होती वसुंधरा डांगे... ...
आपल्या इथे लाेक रस्त्यात मारामारी करु शकतात, थुंकू शकतात, पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारु शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार हाेताना दिसतात, पण प्रेम गुपचुप करावे अशी भावना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केल्या. ...
मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावर नजर ठेवली असून मुंंबईतल्या त्यांच्या वॉर रुममधून कार्यकर्त्यांवर थेट वॉच’ ठेवला जात आहे. ...
नोटबंदी आणि इतर निर्णय घेताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण तस न करता मोदींनी अचानक देशावर नोटबंदी लादली. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...
स्त वेळापत्रकामुळे मोदींची सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. मात्र राज यांच्या झंझावाती सभेनंतरच मोदींची सभा लांबणीवर पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...