राना-वनात पाखरांसाठी ना दाण्याची सुविधा ना पाण्याची सोय. अशावेळी या अबोल पाखरांच्या पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी शिळेश्वर येथील मारुती किसण मेंगडे या शेतकऱ्याने चक्क आपले एक एकरातील ज्वारीच्या उभ्या पिकांसह असलेले शेत खुले केले आहे ...
सुमारे ३०० वर्षाची परंपरा असलेल्या भोरचे संस्थानिकांच्या राजप्रसादाच्या दरबार सभागृहात श्रीरामाचा जन्मोत्सव पारंपारिक पध्दतीने दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आला. ...
ऐन गर्दीच्या वेळी पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईत बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर दुपारनंतर पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाºयासह हलका पाऊस झाला़. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला़. ...
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम, तसेच जय श्रीराम - जय श्रीराम अशा रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.... ...