बारामतीत मागच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मात्र गेल्या बारचा वचपा दिसला पाहिजे असे मत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. ...
पूर्वीच्या काळात वडिलांचं पाप मुलांना फेडावं लागत असे.आता हे कलियुग आहे.आता केलेलं पाप याच जन्मात फेडावं लागतं. त्यामुळे 2019च्या निवडणुकीनंतर पवारांचं घर फुटू नये असे विधान राज्यमंत्री राम शिंदे यांनी बारामतीत केलं. ...
सक्षम सरकार आणण्यासाठी, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन बारणे यांनी केले. गेल्या पाच वर्षांत पनवेल व उरण परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसेवेची कामे करण्यात आली आहेत. ...
पुण्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आता अवघ्या पाच ते सहा दिवसांवर राहिलेली असताना सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक पुण्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. ...