गुन्हेगारांची माहिती एकत्र करुन त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने क्रिमीनर इंटेंसिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्ट (क्रिस्प) ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रायोगिक स्वरुपात सुरु करण्यात आला़. ...
नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रमाणे 'बेटी बचाव'चा नारा दिला, त्याप्रमाणे आता शरद पवार 'बेटी बचाव, बेटी बचाव' असं म्हणत आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लगावला ...
जे लाेकं आपल्या कामावर मतं मागू शकत नाहीत, ते जात, धर्माच्या आधारावर मतं मागतात. जनतेने देखील जात, धर्म, पंथाच्या आधारावर मत देऊ नये असे आवाहन केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
सिंहगड राेड येथे कांचन कुल यांच्या प्रचारार्थ मुख्यंमत्र्यांच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर जाेरदार टीका केली. ...
युती झाल्यावर शिवसेना आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींमध्ये एकमेकांविषयी निर्माण झालेल्या प्रेमाची परिणीती शनिवारी पुण्यातही अनुभवायला मिळाली. पुरंदरचे शिवसेना पक्षाचे आमदार आणि जलसंपदा मंत्री विजय शिवतरे यांनी भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व ...