लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात वाहन खरेदीचा उत्साह मंदावला  - Marathi News | In Pune, the enthusiasm of vehicle buying slowed at Akshay Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहन खरेदीचा उत्साह मंदावला 

गुढीपाडव्याप्रमाणेच अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर वाहन खरेदीचा उत्साह मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी असल्याचे दिसून आले. ...

तीन महिने लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका  - Marathi News | Three months after the release of a girl who hiding in the forest of Lavasa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिने लवासाच्या जंगलात लपवून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका 

आरोपी हा २१ वर्षाचा असून तो मुलीच्या ओळखीचा आहे़. त्याने तिला आमिष दाखवून ८ फेब्रुवारीला पळवून नेले होते़  ...

पुणे शहरातील नवीन ऑटो रिक्षा परवान्यासाठी फेब्रुवारीपर्यंतच्या अपॉईंटमेंट फुल्ल - Marathi News | Gets appointment completion till February for new auto rickshaw license for the Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील नवीन ऑटो रिक्षा परवान्यासाठी फेब्रुवारीपर्यंतच्या अपॉईंटमेंट फुल्ल

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवीन रिक्षा परवान्यांचे वाटप दोन वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ...

'सैराट' होऊ नये म्हणून मुलीची आई वडिलांविरोधात याचिका दाखल  - Marathi News | PIL petition filed against parents by daughter to avoid honor killing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सैराट' होऊ नये म्हणून मुलीची आई वडिलांविरोधात याचिका दाखल 

खोट्या प्रतिष्ठेचे कारण देत पोटच्या मुलीचा जीव घेणाऱ्या ऑनर किलिंगची घटना नुकतीच नगर जिल्ह्यात बघायला मिळाली. अशा पद्धतीचे कृत्य घडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका पोहचू नये म्हणून १९ वर्षीय मुलीने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ...

डाेक्यावरच्या विगमध्ये लपवले साेने ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात - Marathi News | passenger hide gold in belt around his head wig | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाेक्यावरच्या विगमध्ये लपवले साेने ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या एका व्यक्तीकडून 31 लाख रुपयांचे साेने जप्त करण्यात आले आहे. ...

भाटघर धरणातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर - Marathi News | open of Pandhav since Temple in Bhatghar Dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर धरणातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर

भोर पासुन सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदीर आहे. हे मंदीर १० महिने पाण्यात असते . ...

दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | mangoes for shreemant dagdusheth halwai ganpati pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आज आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे.�.. ...

मॅट्रोमनी साईटवरुन झालेल्या फसवणूकीची रक्कम सायबर क्राईम सेलने दिली परत मिळवून  - Marathi News | Returns the amount of fraud from the matrimony site by cyber crime cell | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅट्रोमनी साईटवरुन झालेल्या फसवणूकीची रक्कम सायबर क्राईम सेलने दिली परत मिळवून 

संजय हराळे यांच्या क्रेडिट कार्डवरुन अनधिकृत व्यवहार होऊन त्यांची २३ हजार २७९ रुपयांची फसवणूक झाली होती. ...

जिल्ह्यातील महामार्गाची झाली दुर्दशा; अपघातात वाढ - Marathi News | bad condition of the highway in the district; Increase in the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील महामार्गाची झाली दुर्दशा; अपघातात वाढ

गतिरोधक पूर्णपणे उखडले; अपघात होण्याची शक्यता..... ...