६ एप्रिलपासून जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन किती दिवस चालणार हे कुकडी पाटबंधारे विभागालाच माहिती नाही. ...
आजारी आणि वयोवृद्ध आई वडिलांचा स्वीकार करणारी बायको मिळत नसल्याच्या कारणावरून निराश झालेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. ...
महापलिका प्रशासनाने सन २०१९-२० वर्षांसाठीचे तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ...
पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 3 हजार एकशे 79 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर आगीच्या घटनांबराेबरच इतर मदतीसाठी अग्निशमल दलाचा फाेन तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा खणाणला आहे. ...
खाकी वर्दीतील माणुसकी हरवत चालली आहे. पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात अंतर पडत आहे, अशी विधाने कानावर येत असताना पुण्यात मात्र पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होताना दिसत आहे. ...