लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण - Marathi News | Police beating boy because of asking question at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण

काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे.  ...

पिंपरीत चौरट्यांचा धुमाकुळ ; ४८ तासांत तीन  घटना  - Marathi News | often theft in pimpri, Three cases in 48 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत चौरट्यांचा धुमाकुळ ; ४८ तासांत तीन  घटना 

पिंपरी चिंचवड परिसरात धुमाकूळ घातला असून गेल्या ४८ तासांत तीन घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. ...

मॉर्निग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना डंपरने चिरडले  - Marathi News | Three women going to Morning Walk were dashed by container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉर्निग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना डंपरने चिरडले 

मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या  तीन महिलांना  पाठीमागून येणाऱ्या डंपरने चिरडले त्यात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू  झाला. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उदापूर  (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत हाँटेल कुकडूकू जवळ घडली. ...

.. ‘ते’ करताहेत गतिमंद, अनाथांसह ज्येष्ठांची अनोखी सेवा  - Marathi News | .. 'They' are unique service of senior citizens, divyang with Orphaned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.. ‘ते’ करताहेत गतिमंद, अनाथांसह ज्येष्ठांची अनोखी सेवा 

त्यांनाही वेगवेगळे  ‘हेअर कट’ करायला आवडते... दाढी एकदम चकाचक साफ असावी असे वाढते... ...

धक्कादायक; लग्नानंतर वीस दिवसातच अभियंत्याचा मृत्यू - Marathi News | Shocking Engineer death in 20 days after marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक; लग्नानंतर वीस दिवसातच अभियंत्याचा मृत्यू

माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण विभागाचे माजी संचालक गंगाधर म्हमाणे याचा तो मुलगा होता ...

कात्रज - कोंढवा रस्त्याचे काम संथगतीने सुरू ! - Marathi News | Katraj - Kondhwa road work started very slow! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रस्त्याचे काम संथगतीने सुरू !

सुमारे ४०हून अधिक बळी घेणाऱ्या या ८४ मीटर डी.पी. रस्त्यासाठी २०१२ पासून अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली. ...

पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय - Marathi News | Increasing the number of deaths of women during the delivery in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षामध्ये प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ...

चांदणी चौकातल्या रखडलेल्या उड्डाणपुलासाठी सक्तीने भूसंपादन - Marathi News | Forcible land acquisition for flyovers stalled at Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकातल्या रखडलेल्या उड्डाणपुलासाठी सक्तीने भूसंपादन

चांदणी चौक येथील दोन मजली उड्डाण पुलाचे काम भुसंपादन होत नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. ...

खळबळजनक..! एअर फोर्स शाळेच्या मैदानावर आढळली इम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश वस्तू  - Marathi News | horrable ..! same Improvise hand grenades found on the Air Force school ground | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक..! एअर फोर्स शाळेच्या मैदानावर आढळली इम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश वस्तू 

लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मंगळवारी सकाळी इंम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश्य स्फोटक वस्तू सापडली़. ...