महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे... ...
राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे व ...
उष्णता दूर करणे, नेत्रविकार, त्वचारोग अशा आजारांसाठी हमखास वापरली जाणारी कांस्य वाटी (काशाची वाटी) आता नामशेष होत चालली आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यात कांस्य यंत्र विकसित करण्यात आले असून पुणेकर आता कांस्य मसाजचा अनुभव घेत आहेत. ...
रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे किंवा इतर वस्तु ठेवून रेल्वेगाड्यांना अपघात घडवून आणण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. खोडकर लहान मुलांसह काही जणांकडून अशाप्रकारे केले जाणारे हे कृत्य प्रवाशांच्या जीवावर बेतु शकते. ...