लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
विहिंपच्या शोभायात्रेत एअर रायफल अन् तलवारी - Marathi News | Air rifle and sword of VHP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विहिंपच्या शोभायात्रेत एअर रायफल अन् तलवारी

पुण्यातील प्रकार : पदाधिकाऱ्यांसह २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल ...

येळकोट येळकोट घे... यात्रेनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली, सोन्याहून पिवळी दिसली - Marathi News | Yelkot Yelkot ghe ... devotee came from across maharashtra for darshan of god khanderaya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट घे... यात्रेनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली, सोन्याहून पिवळी दिसली

जेजुरी गडावर वर्षातून अनेकदा जत्रा भरली जाते, त्यातच सोमवती आमवस्यालाही गडावर जत्रा भरते. ...

तुम्ही कधी पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..!   - Marathi News | You have never seen '' Unlike '' a different wedding ceremony ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही कधी पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..!  

पिंपरीताई व पिंपळमामा तसेच गुलमोहरकाका यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा गोरज मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी होणार आहे. ...

बस रस्त्यात बंद ; पाेलिसांनी ठाेठावला पाच हजारांचा दंड - Marathi News | pmp broke down on way ; traffic police fined it of rs five thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस रस्त्यात बंद ; पाेलिसांनी ठाेठावला पाच हजारांचा दंड

मार्गात बंद पडून वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या पीएमपी बसला वाहतूक पाेलिसांकडून पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. ...

पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर आणि उडाला एकच गोंधळ...  - Marathi News | Police commissioner Dr K Venkatesham surprise visit at Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर आणि उडाला एकच गोंधळ... 

शनिवारी पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे  दुचाकीस्वारांसोबत पोलीसांचीही धावपळ उडालेली बघायला मिळाली.  ...

राज ठाकरे यांचे लक्ष आता विधानसभेवर ; पुण्यात घेतली बैठक  - Marathi News | Raj Thackeray's attention is now on the Vidhan Sabha; A meeting held in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे यांचे लक्ष आता विधानसभेवर ; पुण्यात घेतली बैठक 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेकडे मोर्चा वळवला असून त्यादृष्टीने त्यांनी पुण्यात तीन दिवसीय बैठकांचे आयोजन केले आहे. ...

डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समितीची स्थापना - Marathi News | fact finding committee appointed in dr. payal tadwi suicide case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समितीची स्थापना

डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत राज्यातील विविध डाॅक्टरांचा समावेश आहे. ...

world cycle day : सायकलचं महत्त्व लाेकांपर्यंत पाेहचविण्यासाठी ते राहिले निवडणुकीला उभे - Marathi News | world cycle day: he stand for election to promote importance of bicycle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :world cycle day : सायकलचं महत्त्व लाेकांपर्यंत पाेहचविण्यासाठी ते राहिले निवडणुकीला उभे

सायकल आणि पर्यावरणाच्या प्रेमापाेटी पुणेकर अवलिया थेट लाेकसभेच्या जागेसाठी उभा राहिला हाेता. आता पुन्हा विधानसभेला देखील उभं राहण्याचा त्यांचा मानस आहे. ...

मैैदानापेक्षा ‘व्हर्च्युअल’ गेममध्येच अडकताहेत मुले - Marathi News | Children stuck in 'virtual' games beyond ground sports | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैैदानापेक्षा ‘व्हर्च्युअल’ गेममध्येच अडकताहेत मुले

टीव्हीवरील डोरेमॉन, पोकेमॉन, निंजाहातोडी, कृष्णा, छोटा भीम या कार्टून विश्वातच हे लहान मुले रमत आहेत.   ...