लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पूर्वग्रहदुषित खोटे गुन्हे मागे घ्यावेत ; अन्यथा आंदोलन : विश्व हिंदू परिषदेचा इशारा  - Marathi News | crime registred from Prejudiced should be return ; Otherwise the agitation: Vishwa Hindu Parishad's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वग्रहदुषित खोटे गुन्हे मागे घ्यावेत ; अन्यथा आंदोलन : विश्व हिंदू परिषदेचा इशारा 

पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करत जाणीवपुर्वक व सूडबुद्धीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. ...

अपंग बांधवाच्या चेहऱ्यावरील आनंद खंडेराय व तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा मोठा : बच्चू कडू - Marathi News | hapiness bigger than Tukaram Maharaj and khandoba god darshan: Bachhu Kadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंग बांधवाच्या चेहऱ्यावरील आनंद खंडेराय व तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा मोठा : बच्चू कडू

अंगात जीव आहे तोपर्यंत गरीब, अपंग व्यक्तींसाठी प्रशासनाबरोबर भांडतच राहणार.... ...

पायल राेहतगीवर गुन्हा दाखल करण्याबाबत संभाजी ब्रिगेडचा तक्रार अर्ज - Marathi News | complaint application against payal rohatagi by sambhaji brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायल राेहतगीवर गुन्हा दाखल करण्याबाबत संभाजी ब्रिगेडचा तक्रार अर्ज

अभिनेत्री पायल राेहतगीने केलेल्या वादग्रस्त ट्विट प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. ...

दाभोळकर हत्या प्रकरण: पुनाळेकर आणि भावे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी  - Marathi News | Dabholkar murder case: Punalekar and Bhave are sent to judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाभोळकर हत्या प्रकरण: पुनाळेकर आणि भावे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती. ...

प्रदर्शनातील जिवंत फोटो पाहून गोंधळाल की हा फोटो आहे की एखादं पेटींग? - Marathi News | Hello pune series Is this real or painting | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :प्रदर्शनातील जिवंत फोटो पाहून गोंधळाल की हा फोटो आहे की एखादं पेटींग?

 प्रदर्शनातील जिवंत फोटो पाहून गोंधळाल की हा फोटो आहे की एखादं पेटींग? ...

कोथरूडमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले ; मध्यरात्रीची घटना  - Marathi News | by showing Knife robbery in Kothrud; Midnight incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले ; मध्यरात्रीची घटना 

कोथरूड येथील पौड रस्त्यावरील उजव्या भुसारी कॉलनीजवळ प्रवाशाला लुटण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे.  ...

राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट  - Marathi News | MNS chief Raj Thackeray met Shivshahir Babasaheb Purandare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.  ...

पुण्यातील पाटील इस्टेट वसाहतीत पुन्हा आग ; जीवित हानी नाही - Marathi News | fire again at patil estate ; no casualty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पाटील इस्टेट वसाहतीत पुन्हा आग ; जीवित हानी नाही

पाटील इस्टेट येथे काल रात्री लागलेल्या आगीत 3 घरे जळून खाक झाली तर 5 ते 7 घरांना आगीची झळ पाेहचली. सुदैवाने या आगीत कुठलिही जीवित हानी झाली नाही. ...

पाकिस्तान, अफगाणिस्तानचा सुकामेवा ईद निमित्त बारामतीच्या बाजारात - Marathi News | on the occasion of Eid coming dry fruits from Afghanistan, pakistan In Baramati market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तान, अफगाणिस्तानचा सुकामेवा ईद निमित्त बारामतीच्या बाजारात

रमजान ईद दोन दिवसांवर आली असल्याने ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घराघरात शिरखुर्मा आणि सुकामेव्याचा बेत असतो. ...