लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
'त्या' V रांगेवरून काहीतरी गैरसमज झाला असेल; शरद पवारांचा पडदा टाकण्याचा प्रयत्न - Marathi News | That's going to be confused with the 'V' queue - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' V रांगेवरून काहीतरी गैरसमज झाला असेल; शरद पवारांचा पडदा टाकण्याचा प्रयत्न

शरद पवार हे 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते. ...

दहावीचा निकाल आज नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका ; बाेर्डाचे स्पष्टीकरण - Marathi News | 10th result will not be declare today ; ssc board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा निकाल आज नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका ; बाेर्डाचे स्पष्टीकरण

दहावीचा निकाल आज जाहीर हाेणार ही अफवा असल्याचे बाेर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निकालाबाबतची माहिती याेग्यवेळी प्रसारमाध्यमांना सांगण्यात येईल असेही बाेर्डाकडून सांगण्यात आले आहे. ...

रविवार पेठेतील १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत कोसळली - Marathi News | The 100-year old wall of house stracture collapsed in Ravivar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवार पेठेतील १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत कोसळली

रविवार पेठेतील तांबोळी मशीद जवळील सुमारे १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता कोसळली़ सुदैवाने हा वाडा रिकामा असल्याने कोणीही जखमी झालेले नाही. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती - Marathi News | NCP's meeting in Sharad Pawar's presence in Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे. ...

धक्कादायक..! पुणे शहरात प्रतिदिन जमा होतो ४ टन जैव वैद्यकीय कचरा - Marathi News | Shocking ..! 4 tonnes of biological medical waste accumulated every day in the city of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक..! पुणे शहरात प्रतिदिन जमा होतो ४ टन जैव वैद्यकीय कचरा

जैव वैद्यकीय कच-याची योग्य विल्हेवाट न लावल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक ठरू शकते... ...

लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करा : राज ठाकरे  - Marathi News | Work on people's intimate questions: Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करा : राज ठाकरे 

लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करुनही मनसेचा प्रभाव मतदारांवर पडल्याचे दिसले नाही... ...

महापालिकेच्या पाण्याची होते चोरी : आयुक्तांचा दावा  - Marathi News | The theft of municipal water : Commissioner's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या पाण्याची होते चोरी : आयुक्तांचा दावा 

पुणेकरांना तुम्हाला माहित आहे का, तुमचे पाणी चोरीला जातेय ? ...

हर्षवर्धन पाटलांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून तिकीट जाहीर - Marathi News | Harshavardhan Patil's daughter contest election from congress in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून तिकीट जाहीर

पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. ...

कुरुळी येथे भरधाव कारने ज्येष्ठ नागरिकास चिरडले - Marathi News | the senior citizens crushed by car in Kuruli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरुळी येथे भरधाव कारने ज्येष्ठ नागरिकास चिरडले

पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास भरधाव कारने जागीच चिरडले. ...