व्हाॅट्सअॅपवर स्टेटस ठेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे. ...
पुण्यातील एका नामांकित रुग्णालयातील ट्रेनी डाॅक्टरला फेसबुकवरुन मैत्री करत प्रेमात गुंतवून भावनिक करत 9 लाख 17 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...
केंद्रीय पर्यावरण मंत्री मदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यातील वनभवन येथे मुळा मुठा नदी प्रदुषण मुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ...
पुण्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या पुणे दर्शन बसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बसच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे. ...
भारतीय संविधानावर संशोधन होऊन इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरला जावा, याबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, असे स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अशवनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
शिक्षण म्हटले की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभी राहते ती शाळा. शाळेतले शिक्षक, फळा, खडू, झुंडीने वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि तासागणिक बदलणारी घंटा अशा असंख्य आठवणी समोर येतात. मात्र शाळेच्या याच चाकोरीबद्ध मांडणीवर न भुलता जान्हवी पतकी या विद्यार ...