लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोपटाला पिंजऱ्यात कोंडल्याने २५ हजारांचा दंड - Marathi News | A fine of Rs 25000 for parrot stuck in the Cage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोपटाला पिंजऱ्यात कोंडल्याने २५ हजारांचा दंड

दहा झाडे लावण्याची शिक्षा : वन विभागाने केली होती कारवाई ...

डॉग प्रशिक्षकाचा तीन लाखांचा श्वान नेला चोरून; कात्रजमधील घटना - Marathi News | Three million dogs were stolen by theif ; Incident in Katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉग प्रशिक्षकाचा तीन लाखांचा श्वान नेला चोरून; कात्रजमधील घटना

हम आपके है कौन? च्या टफीला दिले होते प्रशिक्षण ...

सीएए हा रौलेट कायद्यासारखा काळा कायदा : उर्मिला मातोंडकर - Marathi News | CAA Black Laws Like Roulette Law: Urmila Matondkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएए हा रौलेट कायद्यासारखा काळा कायदा : उर्मिला मातोंडकर

सीएए हा रौलेट ऍक्टसारखा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर गरीबांच्या विरोधात आहे. तो आम्हाला मान्य नाही. हा वणवा सुरु असताना शांत राहून चालणार नाही अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले.  ...

ना हिंदू संकटात ना मुस्लिम; संकटात तर संविधान आहे : जितेंद्र आव्हाड - Marathi News | The constitution is in the danger zone not a Hindus and Muslims: Jindendra Awhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना हिंदू संकटात ना मुस्लिम; संकटात तर संविधान आहे : जितेंद्र आव्हाड

मुस्लिम म्हटला की अतिरेकी व दलित म्हटले की नक्षल असा प्रकार सुरू ...

आठवडे बाजारांचा उठणार ‘बाजार’ : महापालिका करणार कारवाई  - Marathi News | Pune corporation will be taken action on ''weekly bazaar'' in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आठवडे बाजारांचा उठणार ‘बाजार’ : महापालिका करणार कारवाई 

शहरात सुरु असलेल्या विनापरवाना आणि अनधिकृत आठवडे बाजारांवर महापालिकेकडून कारवाई करणार ...

बदलत्या युध्दशैलीनुसार लष्करी शिक्षण : मायकल मैथ्युज - Marathi News | Military education according to changing tactics: Michael Matthews | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदलत्या युध्दशैलीनुसार लष्करी शिक्षण : मायकल मैथ्युज

१८२० साली स्थापन झालेल्या बॉम्बे सॅपर्सला यावर्षी २०० वर्षे पूर्ण युध्दभूमीत जलद गतीने काम करण्यासाठी सॅपर्सकडून काम ...

पुणे जिल्ह्यात निवडणुकीचा खर्च तब्बल १०० कोटींच्या घरात - Marathi News | Election expenses in the pune district amount to around 100 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात निवडणुकीचा खर्च तब्बल १०० कोटींच्या घरात

सरासरी एका विधानसभेसाठी ५ कोटींचा खर्च : सर्वाधिक खर्च सोलापूर जिल्ह्यात ...

अजित पवारांसमोर मुळीक पुरे पडणार का ? - Marathi News | Jagdish mulik Will be give tough fight when Ajit Pawar front ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांसमोर मुळीक पुरे पडणार का ?

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अशी दोन पदे मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आक्रमक. ...

सीएए व एनआरसी विरोधी कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली - Marathi News | Pune police refused permission for anti-CAA and NRC program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएए व एनआरसी विरोधी कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोधी करणाऱ्या सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ...