कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानात पडीक जागेत पोलिसांनी एका मृतदेह सापडला होता़. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी तेव्हा नोंद केली होती़ मात्र, त्याचा पुढे काहीही धागादोरा मिळत नव्हता़, मृत्युचे कारणही समोर आले नव्हते़. ...
दिल्लीत सुरु असलेली दंगल हे केंद्र सरकारचे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्विकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात केली. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘अमराठी भाषिकांसाठी मराठी’ या पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थी मिळत नसल्याने विभागावर हा अभ्यासक्रम बंद ठेवण्याची वेळ आली आहे. ...
भाषा टिकली पाहिजे असे फक्त तोंडी न म्हणता त्यासाठी आवश्यक ती कृती करणारे मराठीकाका वेगळे ठरतात. आज त्यांना राज्य मराठी विकास संस्थेचा मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ...
तो चांगला शिकला सवरलेला, लग्नही झालेले असे असताना त्याला नोकरी मिळत नव्हती़. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या या तरुणाने नोबल हॉस्पिटलला ई मेल करुन १० लाखांची खंडणी मागितली़ नाही तर बॉम्बने हॉस्पिटल उघडवून देण्याची धमकी दिली होती़ . ...