लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोची कंटेनरला धडक; मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात - Marathi News | Tempo hits the container due to Driver's sleep; Mumbai - Pune highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोची कंटेनरला धडक; मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात

पुण्याच्या दिशेने दुधाचे कॅन घेऊन येत होता टेम्पो ...

आज नाही, कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु ; विक्रम गोखले  - Marathi News | Not today, casteism in the art field started for many years; Vikram Gokhale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आज नाही, कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु ; विक्रम गोखले 

दिग्दर्शक सुजय डहाके यांनी 'मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण नायिकांना प्राधान्य दिले जाते' अशा  आशयाचे व्यक्तव्य केले होते. त्या विषयावर आता वादंग निर्माण झाला असून सोशल मीडियावरून  वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.  ...

चाकण एमआयडीसीत सुरक्षा सप्ताह फक्त कागदावरच का? - Marathi News | Chakan MIDC Security Week Is Only On Paper? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण एमआयडीसीत सुरक्षा सप्ताह फक्त कागदावरच का?

आजपर्यंत बहुतेक कंपनी कामगारांना आपले प्राण गमवावे लागले, तर कित्येक जण जायबंदी झाले आहेत. ...

सेवाभावी ट्रस्टच्या जागेवर बेकायदा ताबा घेणार्‍या कामशेतमधील दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Crime registred against 2 person who illegally control taken land of sevabhavi organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवाभावी ट्रस्टच्या जागेवर बेकायदा ताबा घेणार्‍या कामशेतमधील दोघांवर गुन्हा दाखल 

या जागेवर सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅन्सर निदान केंद्र उभारण्यात येणार आहे. ...

वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न; धायरी येथील प्रकार  - Marathi News | Terrorism was created by break the glass of vehicles in dhayri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न; धायरी येथील प्रकार 

टोळक्याने दहशत माजवित तीन कार व एका स्कार्पिओ या चार वाहनांच्या काचा फोडल्या. ...

पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय - Marathi News | Defeat of Mahavikas aaghadi in the election of the standing committee chairman in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव; हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय

महाविकास आघाडीच्या महेंद्र पठारे यांचा सहा विरुद्ध दहा असा पराभव ...

काळ आला होता, पण... नशीब बलवत्तर; १६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले - Marathi News | The time had come, but ... luckier; १६ Students lives were saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळ आला होता, पण... नशीब बलवत्तर; १६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

डिंगोरे ग्रामस्थांच्या सतर्कतेने टळली दुर्घटना; मद्यपी चालकाला दिला चोप ...

क्या बात! World's Best Mommy ठरला एक पिता, पण एका पुरूषाला कसा मिळाला हा मान? - Marathi News | Aditya Tiwari who will be felicitated as the worlds best mommy on international womens day api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! World's Best Mommy ठरला एक पिता, पण एका पुरूषाला कसा मिळाला हा मान?

पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना World's Best Mommy हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

पुणे महापालिकेच्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कारांना अखेर मुहूर्त; महापौरांकडून घोषणा - Marathi News | Pune corporation Lokasahir Pathhe Bapurao Award declare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कारांना अखेर मुहूर्त; महापौरांकडून घोषणा

लोकनाट्य व लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महापालिकेकडून गौरव ...