लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली कोरोनाची दहशत  - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar also took the horror of Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली कोरोनाची दहशत 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यात प्रवेश केलेल्या कोरोना व्हायरसची दहशत घेतली असल्याचे दिसत आहेत. एरवी कोणाचीही मुलाहिजा  बाळगता थेट आपल्या 'विशेष शैलीत' समाचार घेणारे पवार कोरोनाच्या बाबतीत मात्र खास जागरूकता बाळगताना दिसत आहेत. ...

महिला वकिलाचा विनयभंगाचा प्रकार ठेवला लपवून; स्विगीच्या मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Molestation crime of consumer women's advocate hiding by swiggy company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला वकिलाचा विनयभंगाचा प्रकार ठेवला लपवून; स्विगीच्या मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा

बीएमसीसी रोडवरील या महिला वकिलाच्या घरी रात्री पावणे दहा वाजता स्विगीचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला होता. ...

लोहगाव येथील फर्निचर कारखान्याला आग; दीड तासाने आगीवर नियंत्रण  - Marathi News | Fire in furniture factory at Lohgaon ; fire control an hour and a half | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव येथील फर्निचर कारखान्याला आग; दीड तासाने आगीवर नियंत्रण 

या आगीत फर्निचर कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य जळून झाले खाक ...

रंगाचा बेरंग, धुळवडीदरम्यान दोन गटात झाला राडा - Marathi News | Disputes in two groups while celebrating color festival pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रंगाचा बेरंग, धुळवडीदरम्यान दोन गटात झाला राडा

याप्रकरणी  चतुःशृंगी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.  ...

coronavirus : ...म्हणून दुबईवरुन आल्यानंतर त्या दांपत्याचे विलगीकरण करण्यात आले नाही - Marathi News | coronavirus ...therefore after couple came from dubai they were not separated rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : ...म्हणून दुबईवरुन आल्यानंतर त्या दांपत्याचे विलगीकरण करण्यात आले नाही

दुबईवरुन आलेल्या दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आल्यानंतर आता प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. ...

जोर लगा के हैश्शा ! ८५ किलोचा दगडी गोटा मानेवर ठेवून मारल्या १८० बैठका - Marathi News | Put on the neck 85 kg of weight stone beat 180 sittings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोर लगा के हैश्शा ! ८५ किलोचा दगडी गोटा मानेवर ठेवून मारल्या १८० बैठका

नियमित व्यायामाचा भाग असलेल्या जोर बैठका मारताना अनेकांचा घाम निघतो. ...

काेराेनाशी लढण्यासाठी काही तासात पुणे महापालिकेने उभारले 150 खाटांचे रुग्णालय - Marathi News | Within a few hours, the Pune municipality has set up a 150-bed hospital to fight corona rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेराेनाशी लढण्यासाठी काही तासात पुणे महापालिकेने उभारले 150 खाटांचे रुग्णालय

काेराेनाची लागण झालेले दाेन रुग्ण पुण्यात आढळल्याने महापालिकेकडून काही तासात 150 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. ...

काेराेनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा ; शिक्षण विभागाचे आदेश - Marathi News | Create awareness among students about carona ; Order of Education Department rsg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेराेनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा ; शिक्षण विभागाचे आदेश

काेराेनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. ...

लोकांनी घाबरू नये, पुण्यातील 2 कोरोनाग्रस्त रुग्णांबाबत आयुक्तांची इत्यंभूत माहिती - Marathi News | People should not be scared, so much information from the Commissioner dipak mhaisakr and DM navalkishor ram about 2 coronary patients in Pune MMG | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांनी घाबरू नये, पुण्यातील 2 कोरोनाग्रस्त रुग्णांबाबत आयुक्तांची इत्यंभूत माहिती

कोरोनावरील उपाययोजनेसाठी पुण्यात विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल ...