मार्केट यार्डातील भुसार विभागातील तोलणारांच्या संदर्भातील समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त होऊन अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आजपासून बाजार समितीच्या कार्यालया समोर उपोषण सुरु केले. ...
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. शहरातील गोपाळकृष्ण गोखले पथ तथा (एफ सी रोड)वरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहे. ...
'भगवान के घर दर है लेकीन अंधेर नहीं' याचा प्रत्यय आला असून पोलिसांनी अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला मरणासन्न अवस्थेत सोडून पसार झालेल्या आई वडिलांना शोधून अखेर अटक केली आहे. ...
भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक भाजपाचेच आहेत. आत शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही कसबा लढवण्याची तयारी चालू केली आहे. ...