काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची जरी ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकर यांना आघाडी करायची नव्हतीच असे मत काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ...
कात्रज ते येरवडा या भागात जाण्यासाठी एका रिक्षाचालकाने थोडे -थोडके नव्हे तर ४हजार ३०० रुपये इतके पैसे प्रवाशांकडून उकळले आहे. पैसे दिल्यानंतर मात्र या प्रवाशाने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...
द्रुतगती मार्गावर पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. परंतू, खरोखरच वेळेत मदत पोहचते का याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात... ...
माओवादी चळवळीचा शहरी भागात प्रचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या ८ साथीदारांना अटक करणा-या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारने नुकताच गौरव केला ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - अहमदनगरमध्ये अजित पवारांची ही भूमिका वैयक्तिक असल्याचे सांगत ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ला ‘धर्मनिरपेक्ष’तेची कात्री लावली आहे. ...