पुण्याचा पालकमंत्री असताना पुण्याला पाणी कमी पडू दिले नाही असे अजित पवार म्हणाले, त्यावर पवार फाेनवर पालिका आणि जिल्हा परिषद चालवत हाेते अशी टीका गिरीश बापट यांनी केली. ...
राष्ट्रवादीच्या मेाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांवर वाहतूक पाेलिसांनी कारवाई केली. ...
डेंगीमुळे आय टी अभियंत्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना धनकवडी भागात घडली. ...
पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ...
आघाडीचा जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला असून पुण्यातील आठ जागांपैकी 4 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. ...
एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नसल्याचे मत काॅंग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी व्यक्त केले. ...
शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देतो, असे सांगून जवळपास ४०० जणांची कोट्यवधीची फसवणूक ...
गेली जवळपास सहाहून अधिक तपं, एक अद्वितीय, नादब्रह्मातल्या प्रत्येक श्रुतीचा मापदंड असलेला ‘लता’चा स्वर..... ...
विमानाच्या इतिहासापासून आजच्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतची सर्व माहिती मॉडेल्ससह पाहता येणार आहे... ...
शहर आणि महामार्ग रस्त्यांवरती श्वानांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे... ...