काेराेनाबाबत विविध पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे. त्यात आता पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थावन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील पुढाकार घेतला आहे. ...
कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी टोपे मेहनत घेत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठका आणि पत्रकार परिषदांमध्ये सातत्याने कोरोनावरच चर्चा करत आहेत. मात्र, भाजपाच्या नेत्याने यावरूनही राजकारण सुरु केले आहे. ...