साधारणपणे दगडी बांधकाम आणि सीमेंट कॉँक्रीटचा वापर करुन बांधलेल्या धरणांचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले जाते. टेमघर धरणाचे आयुष्य अवघ्या एकोणीस वर्षांचे... त्यातही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास २०१०-११ साली सुरुवात झाली. ...
टेमघर धरणातील भेगा बुजविण्याचे (ग्राऊटींग) बहुतांश काम पूर्ण झाल्याने गळती ९० टक्के आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा दोन वर्षांनी धरणात शंभरटक्के पाणी साठा करण्यात येणार आहे. ...
कुख्यात कुंड चाॅकलेट सुन्याच्या टाेळी विरुद्ध पाेलीस दलाने माेहीम उघडून अनेकांना अटक केली. त्यात चाॅकलेट सुन्याच्याही पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. आता त्याच्या आणखी काही साथिदारांनी एका बांधकाम व्यावसायिकाला लुटल्याचे समाेर आले आहे. ...