लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
 मराठी साहित्यात फादर दिब्रिटो यांचे काम शून्य ; अध्यक्षपदाला ब्राह्मण महासंघाचा विरोध - Marathi News | Opposition of Brahmin Sangh to Father Francis Dibrito Presidency of Marathi Sahitya Sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे : मराठी साहित्यात फादर दिब्रिटो यांचे काम शून्य ; अध्यक्षपदाला ब्राह्मण महासंघाचा विरोध

उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संभेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीला आता विरोध होऊ लागला आहे. ...

''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू'' - Marathi News | If Udayan Raje fail in the elections, we will protest against government : Maratha Kranti Thok Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू''

पुण्यात मंगळवारी मराठी क्रांती ठोक मोर्च्याची पत्रकार परिषदेत पार पडली. ...

आचारसंहितेची काटेकाेर अंमलबजावणी करण्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Pune Collector orders to strictly enforce the code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहितेची काटेकाेर अंमलबजावणी करण्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

येत्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पुण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशाेर राम यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सुचना केल्या. ...

चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ७ कोटींचा प्रकल्प - Marathi News | 7 crore project for renovation of chatushrungi Temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ७ कोटींचा प्रकल्प

चतु:श्रृंगी मंदिर हे सुमारे २०० वर्षे जुने स्वयंभु देवस्थान आहे़... ...

एटीएममध्ये रोकड भरणा करणाऱ्या कंपनीची 'कोटी' ची फसवणुक  - Marathi News | 'crore' cash Fraud of ATM cash payment company's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएममध्ये रोकड भरणा करणाऱ्या कंपनीची 'कोटी' ची फसवणुक 

संबंधित कंपनी बारामती शहरातील काही बँकाच्या एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करते... ...

पुणे शहराला तुफान पावसाने मध्यरात्री झोडपले - Marathi News | Pune city was hit by a heavy rain at midnight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराला तुफान पावसाने मध्यरात्री झोडपले

काही तासात ५५.९ मिमी पाऊस : वडगाव शेरीत सीमा भिंत कोसळली... ...

पुणे जिल्ह्यात पुरुषांमागे ९१२ महिला मतदार - Marathi News | there are 912 female voters behind gents In the Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात पुरुषांमागे ९१२ महिला मतदार

गेल्या विधानसभा निवडणुकीत दरहजारी पुरुष मतदारांमागे ९०० महिला होत्या. यंदा त्यात ९१२ पर्यंत वाढ झाली आहे. ...

शैक्षणिक परिषदेमधून विभागप्रमुखांना हटविले - Marathi News | Removed to department heads from academic councils | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शैक्षणिक परिषदेमधून विभागप्रमुखांना हटविले

जानेवारी २०१७ शैक्षणिक परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्क, अभ्यासक्रम, शिस्त असे अनेक मुद्दे मांडल्याने नियामक मंडळाने शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थी प्रतिनिधींना हटविले. ...

मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य  - Marathi News | Oscar collaborates on Marathi film world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी चित्रपट जागतिक होण्यासाठी ऑस्करचे सहकार्य 

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकारने पावली उचलली आहे... ...