Coronavirus : कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह सर्व अभ्यासिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांसमोर गावाकडील घरी जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. ...
एमपीएससीकडून २६ एप्रिलला घेतली जाणार परीक्षा ...
दिल्लीमध्ये लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. कोरोनामुळे हे अधिवेशन बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. ...
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र पुण्यात दिसून आले. ...
...
...
उद्या हजारो रेल्वे, विमाने आणि देश बंद ठेवण्यात येणार आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ...
कोरोनाच्या प्रभावामुळे पुणे व मुंबईतील शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, तसेच खानावळी व उपहारगृहे बंद करण्यात आलेली आहेत. ...
पुणे- वाशी असा प्रवास या महिलेने पतीसोबत कॅबने केला होता. पुन्हा त्याच कॅबने ती पुण्याला परतली होती. ...
गुन्हे शाखेची कारवाई; बांदल यांच्या आधी चार जणांना अटक ...