कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. ...
कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ...
पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राज्यातील पहिल्या रुग्ण दाम्पत्यासह त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी असे पाच पूर्णपणे बरे झाले आहेत. ...
सिंहगड रस्ता, कर्वे नगर परिसरात रात्री नऊच्या सुमारास अर्धा तास पाउस झाला. कोरोनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा पासून शट डाउन घोषित झाल्याने नागरिकानी आठ वाजता दुकानामध्ये गर्दी केली होती. ...
जमावबंदीमुळे रुग्णवाहिकांच्या निर्जंतुकीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी पुणे जिल्हा एम्ब्युलन्स असाेसिएशनकडून करण्यात आली आहे. ...