नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत कोविड रुग्णालयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही दिवसात कोरोना बाधित हजारो रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी काही दिवसात करणार आली. ...
गुढीपाडव्या दिवशी अशाच दोघांना घरी सोडण्यात आले. हे खरे आहे की कोरोनासाठी कोणतीही लस किंवा ठराविक औषध उपलब्ध नाही. पण आपल्याकडील नेहमीच्या औषधानीही तो बरा होऊ शकतो. पण औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. ...
पुणे शहरासह उपनगर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटेही शहरातील अनेक भागात पाऊस झाला होता. त्यातच दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत. ...
कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. ...
कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ...
पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राज्यातील पहिल्या रुग्ण दाम्पत्यासह त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी असे पाच पूर्णपणे बरे झाले आहेत. ...