देशात काेराेनाचा प्रभाव वाढत असल्याने सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. त्यातच हॅण्ड सॅनिटायझरची माेठ्याप्रमाणावर मागणी देशात आहे. त्यामुळे देशातील आयुध निर्माण कारखान्यांमध्ये देखील सॅनिटायझर तयार करण्यात येणार आहेत. ...
नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत कोविड रुग्णालयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही दिवसात कोरोना बाधित हजारो रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी काही दिवसात करणार आली. ...
गुढीपाडव्या दिवशी अशाच दोघांना घरी सोडण्यात आले. हे खरे आहे की कोरोनासाठी कोणतीही लस किंवा ठराविक औषध उपलब्ध नाही. पण आपल्याकडील नेहमीच्या औषधानीही तो बरा होऊ शकतो. पण औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. ...