लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करणे गरजेचे : नवल किशोर राम - Marathi News | coordination with all the departments in work about drought condition : Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करणे गरजेचे : नवल किशोर राम

पिण्याच्या पाणासाठी आवश्यकतेनुसार टँकर भरण्याकरीता पर्यायी मार्गाचाही शोध घेण्यात यावा. जिल्हयात चारा छावण्यांबाबत मागणी असल्यास याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने पाठवावेत .. ...

दुष्काळात मंत्र्यांचे दौरे उदंड मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीही नाही  - Marathi News | Government did drought survey ; nothing in farmers hand : Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळात मंत्र्यांचे दौरे उदंड मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीही नाही 

दुष्काळात मंत्र्यांचे अनेक दौरे झाले मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नसल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केली. साखर आयुक्त कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

रुग्णाला देण्यात आलेल्या सुपमध्ये आढळले कापसाचे बोळे ; पुण्याच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Cotton found in the soup given to the patient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णाला देण्यात आलेल्या सुपमध्ये आढळले कापसाचे बोळे ; पुण्याच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णाला देण्यात आलेल्या सूपमध्ये कापसाचा बोळा आढळला. ...

नरेंद्र मोदी लोकशाहीपेक्षा स्वतःला मोठे मानणे धोक्याचे लक्षण  - Marathi News | Narendra Modi is considered himself more powerful than democracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदी लोकशाहीपेक्षा स्वतःला मोठे मानणे धोक्याचे लक्षण 

संविधानाने सर्वांना समानता दिलेली आहे. मोदी हे सर्व लोकशाही व्यवस्था, लोकशाही संस्था, मंत्रीमंडळ यांच्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात, हा धोका आहे. लोकशाही मानणे म्हणजेच समानता आणणे होय. मात्र, मनुस्मृती मानणारी मंडळी सत्तेवर आल्याने देशात गोंधळ माजला. ...

माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू - Marathi News | death of person in tractor fluctuated at Malshiras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शांताराम जगन्नाथ यादव यांचा जागीच मृत्यु झाला. ...

२८ तोळे सोने पिशवीत घेऊन फिरणाऱ्या आजीच्या नातेवाईकांचा सोशल मीडियाने घेतला शोध   - Marathi News | relatives searched by social media of grandmother who took 28 tole gold in bag | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२८ तोळे सोने पिशवीत घेऊन फिरणाऱ्या आजीच्या नातेवाईकांचा सोशल मीडियाने घेतला शोध  

अडचणीत असलेल्यांना पोलिसांची तत्परतेने मदत मिळाल्याचा अनुभव शुक्रवारी नुकताच आला. ...

ससूनमध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्र - Marathi News | Updated liver transplant center open in Sasoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्र

ससून रुग्णालयामध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. ...

‘नीट’चा घोळ : पेपर उशिरा दिल्याने विद्यार्थी हवालदिल - Marathi News | The problem of 'neet exam': Students are relieved due to delayed paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नीट’चा घोळ : पेपर उशिरा दिल्याने विद्यार्थी हवालदिल

धनकवडी येथील भारती विद्यापीठ माध्यमिक शाळेमध्ये ‘नीट’चे केंद्र होते. ...

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार - Marathi News | 'Ratnagiri' hapus mango will be test on Karnataka hapus On the auspicious occasion of 'Akshay tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार

येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.. ...