एकीकडे देशभर कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या एक्युबेशन सेंटरने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या आणि थेट कोरोनाबाधित व संशयित व्यक्तींशी संपर्क येणाऱ्या व्यक्तींसाठी फेस शिल्ड बनवले ...
लॉक डाऊनच्या काळात कोकणातील रोहा येथे ८० वर्षाच्या वृद्ध महिलेसाठी अतिशय महत्वाचे असलेले औषध मिळत नव्हते. तेव्हा डेक्कन पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे थेट रोह्यामध्ये हे औषध पाठविणे शक्य झाले आहे. ...