भुतदयेचा अनुभव पुण्यातील महंमदवाडी येथील नागरिकांनी शनिवारी रात्री अनुभवला. पाण्याच्या शाेधात 60 फूट खाेलीत कुत्र्याचे पिल्लू पडले अन त्याला वाचविण्यासाठी 34 वर्षीय जाहेर चाैधरी हे कसलाही विचार न करता विहीरीत उतरले. ...
फनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या भागात अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल ...
ओडिशात हवामान खात्याचा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो. कुठल्याही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली तरी आमची टीम सज्ज होते. याकरिता आधीच प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी 'तितली' , फायलिन' सारख्या वादळांचा अनुभव असल्याने न ...
नैसर्गिक विधीकरिता घराबाहेर आले असताना त्यावरुन एका महिलेने आरडाओरड केली असता त्यावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत एका व्यक्तीच्या हातावर व छातीवर कोयत्याने वार करण्यात आले. ...
पतीला दारुकरिता पैसे न दिल्याने पतीने रस्त्यावर पत्नीवर वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.मणेर यांनी सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ...
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठीची सध्याची ऑफलाईन लिलाव पध्दत लवकरच बंद केली जाणार आहे. लवकरच ऑनलाईन पध्दतीने हे लिलाव होणार असून ही प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ...