कमळाला मतदान करणार नसाल तर दाेन हजार रुपये परत करा असे वादग्रस्त वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले हाेते. त्यावर छात्रभारतीने निषेध नाेंदवला आहे. ...
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन असे मत पुण्यात व्यक्त केले. पुण्यातील ब्राह्मण संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. ...
भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षावर कोणताही अन्याय केला नसून आमच्यासाठी जागा नाही तर राज्याचा विकास महत्वाचा असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात व्यक्त केले. ...