शेतात सकाळ पासून काम केल्यानंतर दुपारी कडक उन लागत असल्याने घरातील सर्वानीच शेतातील अंजिराच्या बागेत काही काळ विश्रांती घेतली. त्याच कुटुंबातील एक लहान शालेय विद्यार्थी झोप येत नसल्याने बांधावरच असलेल्या पत्राच्या शेड वजा गोठ्यात एकटाच खेळत होता. ...
लोकसभा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना पुण्यात जल्लोषाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यात सध्या तरी भाजप आघाडीवर दिसत असून नगरसेवकांनी फ्लेक्स तयार करायला टाकले आहेत. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक हेमंत रासने निकालासाठी मोठा पडदा लावणार असून गिरीश बापट य ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी “रॅंडम फॉरेस्ट मॉडेल” ही पद्धती वापरून लोकसभा निवडणुकांचे “एक्झिट पोल” दिले आहेत. ...
राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...
विभागातील अथवा बिगरशेतीतील तुकडेजोड व तुकडेबंदीतील फेरफाराच्या नोंदी नियमित करण्याकामी चालू बाजारभाव मूल्याच्या २५ टक्के शासनदरबारी भरल्यास गुंठेवारीच्या नोंदी नियमित होणार आहेत. ...