केवळ १०८ रुग्णवाहिका चालकांनी येण्यास नकार दिल्याने तीन तास वेदनेने तळमळत असलेल्या ५७ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची घटना नाना पेठेत शुक्रवारी पहाटे घडली. ...
शुक्रवारी(दि १५) दुपारी १२.३० च्या सुमारास सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात आरोपी न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी एका पोलिस कर्मचाºयाकडुन शुटींग केले जात होते. ...