रस्ता खचल्याने बसची चाके रुतल्याची घटना बारामती येथे घडली आहे. नदीपात्रात भर टाकून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. ...
रस्ता ओलंडताना बसच्या चाकाखाली येऊल ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी अनाेख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. ...
उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचेच नाव निश्चित झाल्याची चर्चा... ...
अचानकपणे वैद्यकीय अथवा इतर सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश ...
राज्यात २ कोटी ८२ लाख ९२ हजार सातबारा उतारे असून, त्यापैकी २ कोटी १० लाख ४० हजार १४२ सातबारा उता-यांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे. ...
पीवायसी हिंदू जिमखाना येथे विश्वविजेते प्रशांत मोरे व एस. अपूर्वा यांच्या जोरावर भारताने अनुक्रमे श्रीलंका व मालदीवचा ३-० असा पराभव केला. ...
पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सराफी पेढीला दिलेले महासिक्युअर अॅप हॅक करुन चाेरट्यांनी सराफाला तब्बल 3 काेटींचा गंडा घातला आहे. ...
कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कांदा चिरुन नाहीतर कांद्याचे भाव पाहून डाेळ्यात पाणी येत आहे अशी पाटी एका हाॅटेल चालकाने आपल्या हाॅटेलमध्ये लावली आहे. ...
महाराष्ट्रात नुकतेच शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. ...