लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे विमानतळावर नवीन ‘फूड कोर्ट’ - Marathi News | New 'food court' at Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर नवीन ‘फूड कोर्ट’

मागील पाच महिन्यांपासून बंद होते ‘फूड कोर्ट’ ...

‘बस डे’ला पीएमपी उद्दिष्टापासून दूर; पावणेदोन कोटींची कमाई झाल्याचा प्रशासनाचा दावा - Marathi News | PMP gets Rs 1crore 83 lakhs income on 'bus day' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बस डे’ला पीएमपी उद्दिष्टापासून दूर; पावणेदोन कोटींची कमाई झाल्याचा प्रशासनाचा दावा

‘बस डे’चे निमित्त साधत पीएमपीने ठेवलेले दोन कोटी रुपये उत्पन्नचे उद्दिष्ट ...

कर्तव्यात कसूर केल्याने पुण्यात डझनभर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर शिक्षेची कारवाई - Marathi News | Punishment against dozens of senior police inspectors in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्तव्यात कसूर केल्याने पुण्यात डझनभर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर शिक्षेची कारवाई

विविध कारणावरुन पोलीस आयुक्त  डॉ़ व्यंकटेशम यांनी शहरातील १३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांवर शिक्षेची कारवाई केली आहे़.  ...

कमलबाई चोरडिया यांचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Kamalbai Chordia passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमलबाई चोरडिया यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रवीण उद्योग समुहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ह्यमसालाह्णहा मराठी चित्रपटही कमलबाई यांच्या जीवन प्रवासावर आधारलेला होता. ...

अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की...  - Marathi News | On the Ahmednagar district division, Rohit Pawar says ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की... 

कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार रोहित पवार नवा प्रयोग राबवणार आहेत.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

पुणे शहरातील ' त्या ' पुरग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला अशक्य - Marathi News | No rehabilitation of flood victim family in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ' त्या ' पुरग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला अशक्य

शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली. ...

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही ; राजू शेट्टींचा आराेप - Marathi News | The Chief Minister did not follow the word given : Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही ; राजू शेट्टींचा आराेप

कर्जमाफीचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठला नाही असा आराेप राजू शेट्टी यांनी केला. ...

भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी - Marathi News | Aam Aadmi Party's victory is answer to BJP aggression: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी

भाजपाच्या राजकारणाला आपने दिलेले हे उत्तर आहे अशा शब्दात राजू शेट्टी यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. ...

पंक्चर दुकानातील कामगाराच्या मुलाचा प्रवेश नाकारला - Marathi News | The son of a puncher's shop worker was no admission in school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंक्चर दुकानातील कामगाराच्या मुलाचा प्रवेश नाकारला

एकरकमी फीची सक्ती करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेची मुजोरी  ...