लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
उज्ज्वला गॅसचा वापर केवळ ‘चहा’ साठीच - Marathi News | Ujjwala gas is used only for 'tea' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उज्ज्वला गॅसचा वापर केवळ ‘चहा’ साठीच

स्वयंपाकासाठी सकाळ, संध्याकाळ चुली पेटवल्या जातात. ...

मेट्रोचा किमान तिकीट दर १० रुपये ; सवलती नसणार  - Marathi News | Minimum ticket rate of Metro Rs 10; There will be no discounts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचा किमान तिकीट दर १० रुपये ; सवलती नसणार 

पीएमपी ही प्रवासी सेवा व मेट्रो यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार ...

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आरएसएसचे धडे ?विद्यार्थी संघटनांकडून विरोध  - Marathi News | RSS lessons to Ranade students? Opposition from student organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आरएसएसचे धडे ?विद्यार्थी संघटनांकडून विरोध 

विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा ...

पुणे शहरातील नऊ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे उपचार - Marathi News | Corona treatment at nine private hospitals in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील नऊ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे उपचार

‘कोरोना’च्या संशयित रुग्णांचे उपचार आता शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये होऊ शकणार ...

...अन शिक्षण मंत्र्यांनी घेतला पहिला सेल्फी - Marathi News | ... the first selfie taken by the Education Ministers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन शिक्षण मंत्र्यांनी घेतला पहिला सेल्फी

पुण्यातील माॅर्डन महाविद्यालयात सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला असून तेथे सामाजिक संदेश लिहीण्यात येणार आहेत. ...

त्या स्फाेटाने माझं आयुष्य बदलून गेलं ; जर्मन बेकरी स्फाेटाला 10 वर्षे - Marathi News | That bomb blast changed my life ; 10 years of german bakery bomb blast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या स्फाेटाने माझं आयुष्य बदलून गेलं ; जर्मन बेकरी स्फाेटाला 10 वर्षे

जर्मन बेकरी बाॅम्बस्फाेटाल 10 वर्षे पूर्ण झाली असून या स्फाेटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली. ...

दहा वर्षांनंतर देखील ' जर्मन बेकरी ' बॉम्बस्फोट प्रकरणातले चार आरोपी फरार - Marathi News | Ten years later four accused in the German Bakery bomb blast case are still absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा वर्षांनंतर देखील ' जर्मन बेकरी ' बॉम्बस्फोट प्रकरणातले चार आरोपी फरार

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी जोरदार धमाका झाला. ...

जागेचा वाद बेतला जीवावर ; चालत्या ट्रेनमधील मारहाणीत तरुणाचा मृत्यू  - Marathi News | Railway seating dispute turn into death ; 12 people beat young man at Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागेचा वाद बेतला जीवावर ; चालत्या ट्रेनमधील मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

ट्रेनमध्ये बसायच्या जागेवरून सुरु झालेल्या वादामुळे केलेल्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ...

शहरातील सर्वाधिक वाहतूक नियमभंग करणाऱ्या टॉप १०० चालकांची यादी जाहीर - Marathi News | The list of the top 100 most of traffic rule broken drivers in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील सर्वाधिक वाहतूक नियमभंग करणाऱ्या टॉप १०० चालकांची यादी जाहीर

यादीतील सर्वात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या वाहनचालकाने ४४ वेळा केला नियमभंग ...