लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाब्बास पोरांनो..! दिवसा कुटुंबासाठी काम अन् रात्री शिक्षण घेत 'त्यां'नी बारावीचं मैदान मारलं - Marathi News | They got success in Hsc results with work at day and education in night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाब्बास पोरांनो..! दिवसा कुटुंबासाठी काम अन् रात्री शिक्षण घेत 'त्यां'नी बारावीचं मैदान मारलं

कुणी ऑफिसबॉय तर कुणी हॉटेलमध्ये करत होते काम.. ...

HSC Result 2020 : पुणे जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच दबदबा; ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण - Marathi News | HSC Result 2020 : Dominance of girls in Class XII results in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Result 2020 : पुणे जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच दबदबा; ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण

जिल्ह्यात आंबेगाव तालुका अव्वल ठरला असून ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ...

अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश; १९ लाख ८९ हजारांचे ४२ पिस्तूल,६६ काडतुसे जप्त - Marathi News | Interstate gang was arrested by pimpri police who smuggling of firearms | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश; १९ लाख ८९ हजारांचे ४२ पिस्तूल,६६ काडतुसे जप्त

राज्यात ७५ पिस्तूल, गावठी कट्टे विक्री केल्याचे उघड ...

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता  - Marathi News | The palakhi of Saint Tukaram Maharaj conveys in a sentimental atmosphere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता 

यंदा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांचा पायीवारी पालखी सोहळा रद्द झाला होता.. ...

बारावीच्या निकालात पुण्याला धोबीपछाड देत विभागात सोलापुर जिल्ह्याने मारली बाजी - Marathi News | Solapur tops in Pune division at HSC results 2020 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या निकालात पुण्याला धोबीपछाड देत विभागात सोलापुर जिल्ह्याने मारली बाजी

पुणे विभागात एकुण २ लाख ४० हजार ६९७ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा त्यापैकी २ लाख २२ हजार ६४६ झाले उत्तीर्ण ...

ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती संदर्भातील ग्रामविकास मंत्र्याच्या नवीन आदेशाला विरोध  - Marathi News | Oppose to the new order of the Rural Development Minister regarding the appointment of administrators on the Gram Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती संदर्भातील ग्रामविकास मंत्र्याच्या नवीन आदेशाला विरोध 

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात ...

११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले - Marathi News | NCP withdrew the controversial letter Become an administrator at Gram Panchayat in Rs 11,000 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले

राज्यातील जुलै आणि डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...

राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; बारावीचा निकाल ९३.५७ टक्के निकाल - Marathi News | Divine success of Divyang students 93.57 percent result: 5947 students passed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; बारावीचा निकाल ९३.५७ टक्के निकाल

राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे.. ...

पुणेकरांना दहा दिवस 'शुद्ध' हवेचा श्वास; लॉकडाऊनमुळे वाहनांना ब्रेक - Marathi News | Breath of 'pure' air to the people of Pune for ten days; Lockdown causes vehicles to brake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दहा दिवस 'शुद्ध' हवेचा श्वास; लॉकडाऊनमुळे वाहनांना ब्रेक

पहिल्याच दिवशी शहरातील पीएम २.५ ची पातळी ३० वर आली असल्याने ती आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. ...