लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य उत्पादन शुल्काचा उपनिरीक्षक सांगून दारुचे कॅन असलेली कार पळवली - Marathi News | The deputy inspector of state excise duty women told and car containing of liquor can | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य उत्पादन शुल्काचा उपनिरीक्षक सांगून दारुचे कॅन असलेली कार पळवली

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला जवानाविरुद्ध गुन्हा दाखल ...

Coronavirus : पुण्यातील बाजारपेठा कडकडीत बंद, कोरोनामुळे रस्ते पडले ओस - Marathi News | Coronavirus: Pune markets closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : पुण्यातील बाजारपेठा कडकडीत बंद, कोरोनामुळे रस्ते पडले ओस

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध ८२ संघटनांच्या प्रतिनिधींनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. ...

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्या, केंद्र व राज्य सरकारला हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Pay Rs one crore to Pune Cantonment Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कॅन्टोनमेंट बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्या, केंद्र व राज्य सरकारला हायकोर्टाचे आदेश

कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, असे सांगण्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने या बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. ...

Coronavirus : इराणमधून आलेल्या भारतीयांवर उपचार सुरू - Marathi News | Coronavirus: Treatment on Indians Who Come from Iran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : इराणमधून आलेल्या भारतीयांवर उपचार सुरू

इराण येथे मोठ्या प्रमाणात भारतीय असून त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. ...

पीएमपीच्या सहा हजारांहून अधिक फेऱ्या रद्द; उत्पन्नाचा नीच्चांक  - Marathi News | About Six thousand round cancelled due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या सहा हजारांहून अधिक फेऱ्या रद्द; उत्पन्नाचा नीच्चांक 

सुमारे ५७५ बस पुढील पंधरा दिवस मार्गावर येणार नाहीत. ...

पाबळ येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले पद्मणी जैन मंदिर दर्शनासाठी बंद  - Marathi News | Padmani Jain Temple of Pabal closed for darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाबळ येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले पद्मणी जैन मंदिर दर्शनासाठी बंद 

शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ...

कोरोनामुळे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद  - Marathi News | Due to the corona Bhimashankar Temple closed for a devotee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद 

भिमाशंकरमध्ये दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात.. ...

coronavirus : पुण्यातील नांदेड गावाची काेराेनावर मात करण्यासाठी अनाेखी शक्कल - Marathi News | coronavirus : villagers of nanded step up with innovative way to tackle corona rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यातील नांदेड गावाची काेराेनावर मात करण्यासाठी अनाेखी शक्कल

पुण्याजवळील नांदेड गावात काेराेनाचा विषाणू येऊ नये यासाठी येथील ग्रामपंचायतीकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ...

Coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर ;  पिंपरीतील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus : corona affected patient number about on 17 ; one report positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर ;  पिंपरीतील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह

सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी पुण्यात कोरोना विरोधात लढणारी सर्व यंत्रणा सुरू राहील. ...