पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक आणि उद्योजक गौतम पाषाणकर हे बुधवारी दुपारी 4 वाजतापासून बेपत्ता आहेत. तसेच पोलिसांना त्यांची सुसाईड नोट सापडल्यामुळे उदयॊग विश्वात एकच खळबळ उडाली आहे. ...
Gautam Pashankar's Suicide Note Found to Police : तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं गौतम यांनी लिहिलं आहे. ...