लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनुदानित मराठी शाळांच्या इंग्रजीकरणाचा घाट?; शिक्षण विभागाने अभिप्राय मागविले - Marathi News |  Ghat of Englishization of subsidized Marathi schools ?; The Department of Education called for feedback | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुदानित मराठी शाळांच्या इंग्रजीकरणाचा घाट?; शिक्षण विभागाने अभिप्राय मागविले

भाजप शिक्षक सेलच्या प्रस्तावानंतर राज्याच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून याबाबतचा अभिप्रायासह प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...

'बापमाणूस'; लॉकडाऊन काळात एसटी कर्मचाऱ्यांसह भुकेल्या पोटांसाठी डबा उपलब्ध करून देणारा 'बसचालक' - Marathi News | 'Dabewala Corona warrior' food donation sacrifice of the driver of Pandharpur st bus depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बापमाणूस'; लॉकडाऊन काळात एसटी कर्मचाऱ्यांसह भुकेल्या पोटांसाठी डबा उपलब्ध करून देणारा 'बसचालक'

अत्यावश्यक सेवेतील कुणीही असो किंवा कुणी पांथस्थ त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं काम हा 'योद्धा' करीत आहे. ...

अबब ! पुणे शहरात एकाच दिवशी उच्चांकी ३९९ नवीन कोरोनाबाधित; पाच हजार रूग्णांचा टप्पा पार - Marathi News | Ohh! A 399 new corona patient increasing in a single day ; across of 5 thousand by corona patient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब ! पुणे शहरात एकाच दिवशी उच्चांकी ३९९ नवीन कोरोनाबाधित; पाच हजार रूग्णांचा टप्पा पार

१७९ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ तर ४४ रूग्ण व्हेंटिलेटरवर ...

तडीपार गुन्हेगारांवर 'फेस रिडिंग अ‍ॅप'द्वारे पोलिसांची नजर; कोरोनाचा संभाव्य धोका देखील टळणार - Marathi News | Police keep an watch on Tadipar criminals through 'face reading app' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तडीपार गुन्हेगारांवर 'फेस रिडिंग अ‍ॅप'द्वारे पोलिसांची नजर; कोरोनाचा संभाव्य धोका देखील टळणार

पोलिसांवरील ताण होणार कमी : संपर्काचा धोका टळणार ...

निसर्गाचाही विदर्भ, मराठवाड्यात 'लॉकडाऊन'; विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट - Marathi News | Nature's 'lockdown' in Vidarbha, Marathwada; Heat wave in the state including Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निसर्गाचाही विदर्भ, मराठवाड्यात 'लॉकडाऊन'; विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट

राज्यातील बर्‍याच ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ ...

बारामतीत पुत्रप्राप्तीसाठी अघोरी जादुटोणा; उतारा पाहून सगळ्यांचीच उडाली भंबेरी - Marathi News | Black magic incident from have in children in the baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पुत्रप्राप्तीसाठी अघोरी जादुटोणा; उतारा पाहून सगळ्यांचीच उडाली भंबेरी

यापूर्वी इंदापुर,दौंड परिसरात पुत्रप्राप्तीसाठी इतरांची मुले बळी दिल्याचे प्रकार घडले आहेत... ...

Corona virus : खेड तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहचली ८ वर - Marathi News | Corona virus : Number of corona patients in Khed taluka at 8 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खेड तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहचली ८ वर

मुंबई - पुणे येथून चौथ्या लॉकडाऊनच्या काळात हजारो नागरिक खेड तालुक्यात आपापल्या गावी आले आहेत. ...

पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागात सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर सुरु करण्यास परवानगी - Marathi News | Permission to start salons, beauty parlors, spa centers in Pimpri Chinchwad, rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागात सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर सुरु करण्यास परवानगी

पुणे शहरामध्ये अद्यापही सलून, ब्युटी पार्लर सुरु होण्यासाठी किमान एक आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

'श्रमिक एक्सप्रेस' ची प्रक्रिया एवढी सोपी असते का ? एक रेल्वेगाडी सोडण्यापाठीमागे असतो कितीतरी मोठा व्याप - Marathi News | Process of 'Shramik Express' is not easy; many services in active with hard work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'श्रमिक एक्सप्रेस' ची प्रक्रिया एवढी सोपी असते का ? एक रेल्वेगाडी सोडण्यापाठीमागे असतो कितीतरी मोठा व्याप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात व त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या श्रमिक रेल्वेमुळे ट्विटर युद्ध सुरु आहे. ...