लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना काळातला 'शाही' लग्न सोहळा पडला महागात ; दोघांचा मृत्यू तर उपस्थितांपैकी अनेक जण पॉझिटिव्ह  - Marathi News | The 'royal' wedding ceremony of the Corona period was expensive; Both died and many of those present were positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना काळातला 'शाही' लग्न सोहळा पडला महागात ; दोघांचा मृत्यू तर उपस्थितांपैकी अनेक जण पॉझिटिव्ह 

नगर रोडवरील 'फाईव्ह स्टार' हॉटेल असलेल्या 'हयात रिजन्सी' मध्ये पार पडला शाही लग्नसोहळा.. ...

दोन कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही प्रशासन अंधारात ; चाकण औद्योगिक वसाहतीतील गंभीर प्रकार - Marathi News | Company kept the taluka administration away from death of two corona employees; Critical type in Chakan industrial colony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही प्रशासन अंधारात ; चाकण औद्योगिक वसाहतीतील गंभीर प्रकार

या गंभीर प्रकाराने चाकण औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ...

वारजे माळवाडीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा पोलीस मार्शलवर चाकू हल्ला - Marathi News | A burglar stabbed a police marshal in Warje Malwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वारजे माळवाडीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा पोलीस मार्शलवर चाकू हल्ला

घातक शस्त्रासह दोघांना अटक ...

Corona Virus : पुणे जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत असणार ६२ हजार ६०० ॲक्टिव्ह रुग्ण : सौरभ राव - Marathi News | Corona Virus : 62,600 active patients in the district till the end of August : Saurabh Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत असणार ६२ हजार ६०० ॲक्टिव्ह रुग्ण : सौरभ राव

सध्या राज्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या पुणे जिल्ह्यात होत आहेत. ...

Corona Virus : कोरोनाबाधित रुग्णांवर 'प्लाझ्मा’चा परिणाम होतोय का? उत्तर आहे...     - Marathi News | Corona Virus : Does plasma affect coronary artery disease patients? The answer is... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : कोरोनाबाधित रुग्णांवर 'प्लाझ्मा’चा परिणाम होतोय का? उत्तर आहे...    

प्लाझ्मा थेरपी संशोधन पातळीवर असल्याने त्याचा रुग्णांवर होणाऱ्या परिणामांबाबतची माहिती प्लाझ्मा देणाऱ्या रुग्णालये व रक्तपेढ्यांकडे असायला हवी. ...

पुणे शहरातील विकास कामे सुरू करण्यासाठी महापालिकेचे शासनाला पत्र  - Marathi News | Letter of Municipal Corporation to Government for starting development works in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील विकास कामे सुरू करण्यासाठी महापालिकेचे शासनाला पत्र 

२०२०-२१ च्या अंदाजपत्रकात सुचविलेल्या विकास कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी द्यावी.. ...

धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Shocking ! forcibly raped on divyang girl by threatening to kill her; incident in khed taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार; खेड तालुक्यातील घटना

पीडित तरुणी सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने या प्रकाराला फुटली वाचा... ...

हडपसरमधील मगरपट्टा येथे सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला अटक - Marathi News | Gang arrested who preparation for robbery on jewellers shop of magarpatta in hadpasar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हडपसरमधील मगरपट्टा येथे सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला अटक

टोळीकडून रायफल, रिव्हॉल्व्हर, घातक शस्रांसह १४ लाख ७४ हजार ८४० रुपयांचा माल जप्त ...

नारायणगाव येथे सहायक पोलीस निरीक्षकाला लाचप्रकरणी अटक; पाच लाख रुपयांची केली होती मागणी - Marathi News | Assistant police inspector arrested in Narayangaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नारायणगाव येथे सहायक पोलीस निरीक्षकाला लाचप्रकरणी अटक; पाच लाख रुपयांची केली होती मागणी

सावकारीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मागितले होते पाच लाख रुपये ...