लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
विमान प्रवाशांचे विलगीकरण आता घरी; परदेशातून निघतानाच करायची तपासणी - Marathi News | Isolation of air passengers now at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमान प्रवाशांचे विलगीकरण आता घरी; परदेशातून निघतानाच करायची तपासणी

विमान प्रवाशांनी परदेशातून प्रवासाला निघतानाच कोविड चाचणी करून घ्यायची आहे. ती निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवास करता येईल. ...

Corona Yirus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार १७७ नवीन रुग्णांची वाढ ; १ हजार १४२ कोरोनामुक्त      - Marathi News | Corona Yirus : 1 thousand 177 new patients added in Pune city on Friday; 1 thousand 142 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Yirus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार १७७ नवीन रुग्णांची वाढ ; १ हजार १४२ कोरोनामुक्त     

आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ४८ हजार २६२ वर ...

"पुणे पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, १० जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदकाचा बहुमान!" - Marathi News | "Honorable Mention in the title of Pune Police Force, 10 people awarded President's Medal for outstanding service!" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुणे पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, १० जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदकाचा बहुमान!"

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने पोलीस सेवेतील उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी केली जाते 'राष्ट्रपती पदक'ची घोषणा ...

धक्कादायक! सख्या भावानेच अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; बारामती तालुक्यातील घटना - Marathi News | Brother threw petrol on his brother and set him on fire;incidents in baramati taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सख्या भावानेच अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; बारामती तालुक्यातील घटना

७० टक्के भाजल्याने मारुती यांचा ससुन रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी झाला मृत्यू ...

पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब: उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | It is a matter of satisfaction that the number of patients defeat corona is increasing in Pune: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब: उपमुख्यमंत्री अजित पवार 

कोरोनाविरुद्धची लढाई आपण नक्की जिंकू असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखविला..  ...

पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | Public immersion of Ganesh is not allowed in Pune: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार 

गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता ...

Corona virus :'एबी' रक्तगटाचा प्लाझ्मा इतर रक्तगटांच्या कोरोनारूग्णांना देणे शक्य; पण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक - Marathi News | Corona virus : Plasma of AB blood group can be given to patients of other blood groups | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus :'एबी' रक्तगटाचा प्लाझ्मा इतर रक्तगटांच्या कोरोनारूग्णांना देणे शक्य; पण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रूग्ण बरे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. ...

corona virus : करावे तेवढे कौतुक कमीच;पुणे जिल्ह्यातील ६३६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले! - Marathi News | corona virus : 636 villages in Pune district blocked Corona at the gate! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : करावे तेवढे कौतुक कमीच;पुणे जिल्ह्यातील ६३६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले!

जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मांजरी येथे मार्च महिन्याच्या १० तारखेला पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरु झाली कोरोनाविरुद्धची लढाई ...

ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात - Marathi News | Will plasma prevent the death rate of critically ill patients with coronary heart disease in Sassoon? Platinum project begins at the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात

राज्य शासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा जगातील सर्वात मोठा 'प्लॅटिना' प्रकल्प असल्याचा दावा ...